Classic

It is new generation bio-plant protector, effective against plant fungal and bacterial diseases. It is an integration of conventional IPM and organic agriculture. Classic is especially effective against oomycete pathogen such as phytophthora pythium and downey, mildew in a number of crops. Classic is highly systemic and fairly stable in plant. Classic works as preventive and curative plant protector.

Content: Salt of phosphonic acid, chitosan oligosaccharide and some herbal alkaloids.

Effective against downey mildew, Phomopsis & black rot in grapes, blast diseases in rice, elarly blight, Alternaria, black sigatoga, anthracnose also effectively control oily spot & sercospora diseases etc.

Category:

हे नवीन पिढीचे जैव-रासायानिक प्रक्रियेने बनवलेले बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगास अटकाव करणारे औषध आहे. क्लासीक हे आय.पी.एम. पिक पध्दती तसेच सेंद्रीय पिक पध्दतीस अत्यंत अनुकुल असे जैव-रसायन आहे क्लासीक बुरशीजन्य रोग उदा. उमायसिटीज,पिथीयम, फायटोपथोरा, इ. रोगास प्रतीबंध करते. द्राक्षांवरील डावणी रोगावर अत्यंत प्रभावी औषध आहे. क्लासीक औषध जिवाणूजन्ये रोग म्हणजे पानांवरील डाग लिंबु वर्गीय पिकांवरील बुरशीजन्य रोग भाजीपाला पिकावरील व फळपिकावरील विविध रोगास प्रतीबंध करते. क्लासीक हे औषध पिकांवर रोग येणे अगोधर किंवारोग त्रस्त पिकांवरील रोग प्रतीबंध करण्यास अत्यंत उपयुक्त आहे. 

क्लासीक मधील घटक :

Potassim Salt of Phosphonic acid

Chitosa Oligosaccheride 5%

Plant Derived alkaloids 2%

Emulsifire & Stabilizer

5%

Organic Solvent Total

100%

Q.s.

पिकामध्ये वापर :-  2 ते 2.5 मि.ली प्रती लीटर पाण्यात घेऊन फवारणी करावी , किंवा 500 मि.ली. 200 लीटर पाण्यात घेऊन एका एकरात फवारणी करावी. उपयोग ;– क्लासीक हे जैव रासायनिक उत्पादन कापूस द्राक्षे पपई, टोमॅटो, बटाटे, केळी इ पिकांवरील विविध रोग वर प्रभावी आहे क्लासीक याची फवारणी कमीत कमी दोन वेळा करावी. यामुळे आपणांस पिकांवरील रोगास पूर्णपणे अटकाव करता येईल.